खर्डे येथे रमाई आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 18:23 IST2021-02-08T18:21:22+5:302021-02-08T18:23:59+5:30

खर्डे ; तालुक्यात ठिकठिकाणी रमाई भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. खर्डे येथे समाज बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रमाई आंबेडकर यांच्याप्रतिमेचे पूजन केले.

Greetings to Ramai Ambedkar at Kharde | खर्डे येथे रमाई आंबेडकर यांना अभिवादन

खर्डे येथे रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतांना बाळा जाधव, नितीन आहिरे, गोरख जाधव, ताराचंद जाधव आदी.

ठळक मुद्देरमाई आंबेडकर यांच्याप्रतिमेचे पूजन केले.

खर्डे ; तालुक्यात ठिकठिकाणी रमाई भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. खर्डे येथे समाज बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रमाई आंबेडकर यांच्याप्रतिमेचे पूजन केले.

यावेळी बाळा जाधव, नितीन अहिरे, गोरख जाधव, ताराचंद जाधव, नाना अहिरे, गोरख अहिरे, राजू साबळे, भागवत अहिरे, साहेबराव जाधव, प्रकाश अहिरे, केदा जाधव, महेंद्र अहिरे, दीपक आहिरे, बापू जाधव, दीपक जमदाडे, रामदास अहिरे, तानाजी आहिरे, सुनील आहिरे, दादाजी जाधव आदिंसह महिला उपस्थित होत्या.
 
Web Title: Greetings to Ramai Ambedkar at Kharde