अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:41 IST2020-08-01T18:40:44+5:302020-08-01T18:41:15+5:30
लासलगाव : येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे, पोलिस उपनिरीक्षक आर एस सोनवणे, संतोष ब्रह्मेच्या यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन
लासलगाव : येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे, पोलिस उपनिरीक्षक आर एस सोनवणे, संतोष ब्रह्मेच्या यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कैलास महाजन, गणेश बागुल, रामनाथ शेजवळ, शोभराज बागमार, सोनू शेजवळ, सचिन शिकलकर, सागर आहिरे, मिरान पठाण, विलास खैरनार, लक्ष्मण नेटारे, साहेबराव खलसे, कमलाकर खैरनार, संतोष गायकवाड, सुनील खैरनार, राहुल खैरनार, ज्ञानेश्वर नेटारे, संजय सोळशे, कमलाकर शिंदे, मयुर विस्ते आदी उपस्थिततांनी अभिवादन केले
(फोटो ०१ लासलगाव)