शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

द्राक्षबागा, कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:03 AM

जायखेडा : परिसरात पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस आल्याने शेतकरीवर्ग सुखावला असून, खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ठळक मुद्देपावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली

जायखेडा : परिसरात पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस आल्याने शेतकरीवर्ग सुखावला असून, खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.बुधवारी (दि.२०) दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत असतानाच सायंकाळी अचानक पावसाने जोरदार आगमन करून सर्वांनाच सुखद धक्का दिला; मात्र पावसाबरोबर आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.जायखेडा येथील शेतकरी कैलास चौधरी यांच्या कांदा चाळीवर झाकलेला प्लॅस्टिक कागद उडाल्याने कांदे भिजून मोठे नुकसान झाले, तर चिंतामण ब्राह्मणकार या शेतकºयाच्या शेतातील शेडनेट उडून गेल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले. याचप्रमाणे अनेक शेतकºयांना कमी-अधिक प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला. पंचनामे सादरमानोरी : मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे येथील शेतकरी राजाराम शेळके व उत्तम वावधाने यांच्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षबागांच्या गल्ल्यांचे अँगल वाकले, फळबाग झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. राजाराम शेळके यांचे पंधरा हजार, तर उत्तम वावधाने यांचे वीस हजार रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यावेळी तलाठी दत्तात्रय टिळे यांनी पंचनामा केला असून, अहवाल तहसीलदार कार्यालयात सादर केला आहे.