रामनगर परिरसरात द्राक्ष मण्यांना तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 18:55 IST2021-02-20T18:54:20+5:302021-02-20T18:55:38+5:30
रामनगर : अवकाळी पावसामुळे रामनगर परिसरातील द्राक्षांना तडे गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

रामनगर परिरसरात द्राक्ष मण्यांना तडे
ठळक मुद्देवर्षभर केलेली मेहनत वाया जाण्याची भीती
रामनगर : अवकाळी पावसामुळे रामनगर परिसरातील द्राक्षांना तडे गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
तसेच वर्षभर केलेली मेहनत वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे रामनगर परिसरातील द्राक्ष,गहू, कांदा,ऊस आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे.
रामनगर येथील नितीन थेटे यांच्या बागेतील द्राक्षांना पावसामुळे गेलेले तडे.
(२० रामनगर)