शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

आदित्य ठाकरे: मनपाच्या कोरोना विरोधी लढ्याला शासनाचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 6:08 PM

शहरातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (दि.९) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मनपाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

ठळक मुद्देविविध उपकरणे, रुग्णवाहिका पुरवणार

नाशिक :  शहरात संशयित कोरोना बधितांच्या चाचण्या आणखी वाढविण्याबरोबरच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाढविणे या सारख्या क्षमता वाढीच्या सूचना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत त्याच बरोबर महापालिकेच्या कोरोना विरोधातील लढ्याला शासनाचे बळ देणार असल्याचेही सांगितले आहे.शहरातील कोरोना बाबतच्या परिस्थितीबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी(दि ९) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मनपा कडून सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.यावेळी आदित्य ठाकरे यांनी मनपास विविध सूचना दिल्या. त्यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाढविणे (क्षमता वाढविणे) कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात करणे त्यात नाशिक मनपाचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग चे कामकाज उत्तम असून ते २३ टक्के कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. परंतु मनपाने या तपासण्या वाढविल्या असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे, हे मान्य केले. रुग्णांची संख्या वाढत असताना बेडची संख्या वाढवली असून ती पुरेशी आहे. त्यामुळे रुग्णांना कुठल्याही अडचणी निर्माण होत नाही. कोरोनाबाबत डाटा मॅनेजमेंट, लाईन लिस्ट करणे,अँनालेस करणे, रिस्पॉन्स मेकॅनिझम करणे इत्यादी बाबींवर भर देण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी केल्या.तसेच नाशिक महानगरपालिकेस कोरोनावरील उपचारास आवश्यक त्या साधनसामुग्री म्हणजेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर,बाय पँप व्हेंटिलेटर, ॲम्बुलन्स इत्यादी साठी सर्वतोपरी शासन स्तरावर मदत करण्याचे आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाAaditya Thackerayआदित्य ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस