शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

गोेंदे दुमाला फाटा येथे अपघातात महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:29 PM

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे झालेल्या अपघातात एक महिला ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे.

ठळक मुद्देघटना शुक्रवारी (दि.१०) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे झालेल्या अपघातात एक महिला ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे.गोंदे दुमाला येथे नाशिकहून मुंबईकडे धान्य घेऊन भरधाव जात असलेल्या आयशरने (क्र. एमएच १८ बीजी ५६८५) रस्ता ओलांडणाऱ्या मोटारसायकल (क्र. एमएच १५, बीपी ७९७३) जोरदार धडक दिली.या अपघातात मोटार सायकलस्वाराची आई नंदाबाई जनार्दन सुर्वे (५०), रा. बोराळा, वाशिम (हल्ली मुक्काम गोंदे फाटा ) जागीच ठार झाली. तर मुलगा विलास जनार्दन सुर्वे (२५), रा. बोराळा, वाशिम व नात भावना विलास सुर्वे (९) गंभीर जखमी झाली.दरम्यान सदर अपघाताची माहिती वाडीवºहे पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी घोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी