शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गोडसेंची विजयी फे री

By admin | Updated: May 17, 2014 00:14 IST

ठिकठिकाणी जोरदार स्वागत

ठिकठिकाणी जोरदार स्वागत नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार हेमंत गोडसे यांची विजयी फे री शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात काढण्यात आली़ त्यांच्या विजय रथाचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले़ नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पराभव करत जाईंट किलर ठरलेल्या हेमंत गोडसे यांच्या विजयाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, विजयी मिरवणुकीला बंदी असली तरी कोणतेही वाद्य न वाजवता विजयी रथातून गोडसे यांची विजयी फे री काढण्यात आली होती़ निवडणूक निकाल जाहीर होताच गुलाल तसेच भगव्या रंगाची उधळण करत शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला़ हार व फु लांनी सजविलेल्या विजयी रथात हेमंत गोडसे यांना बसवून अंबडच्या वेअर हाऊसपासून विजयी फे रीस प्रारंभ करण्यात आला़ यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिका विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आदि सहभागी झाले होते़ पाथर्डी फ ाटा येथे शिवाजी महाराज पुतळ्यास गोडसेंनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले़ यानंतर विजयी फे री लेखानगर, मुंबई नाका, त्र्यंबक नाका मार्गे शालिमार चौक येथील शिवसेना कार्यालयात आली़ या ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी गोडसेंचे जोरदार स्वागत केले़ तसेच कार्यकर्त्यांनी हेमंतआप्पा जिंदाबादच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता़ यानंतर ही फे री नाशिकरोड, बिटको, देवळालीगाव मार्गे हेमंत गोडसे यांच्या संसरी गावी गेली़ यावेळी ठिकठिकाणी सुहासिनींनी गोडसे यांचे औक्षण केले़ शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले़