शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 11:55 IST

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार २१ हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह १० मार्चला कालिदास कलामंदिर येथे पुरस्काराचे वितरण

नाशिक :कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारामध्ये २१ हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी दि.१० मार्चला कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी ६ वाजता या पुरस्काराचे वितरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. या पुरस्कार घोषणेप्रसंगी प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद हिंगणे, अ‍ॅड. विलास लोणारी, गुरमीत बग्गा आदी उपस्थित होते....यांना पुरस्कार जाहिर१) नृत्य : पद्मश्री दर्शना जव्हेरी (मणिपुरी नृत्य)२) शिल्प : भगवान रामपुरे, सोलापूर३) क्र ीडा : काका पवार, कुस्ती प्रशिक्षक४) लोकसेवा : श्रीगौरी सावंत, ट्रान्सजेंडर व्यक्तींना ओळख मिळवून देण्यात योगदान५) चित्रपट : सई परांजपे, दिग्दर्शक, निर्माती६) विज्ञान : डॉ. माधव गाडगीळ, जैवशास्त्रीय संरक्षित वन कल्पनेचे जनक 

टॅग्स :NashikनाशिकgodavariगोदावरीMaharashtraमहाराष्ट्रKusumagrajकुसुमाग्रज