शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषोत्तम विद्यालयात गुणगौरव सोहळा

By admin | Updated: July 28, 2014 00:51 IST

पुरुषोत्तम विद्यालयात गुणगौरव सोहळा

नाशिकरोड : यश मिळणे अवघड नाही; परंतु बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन के. के. वाघ इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी केले. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरवप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. नांदूरकर यांनी इ. दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष वसंतराव जोशी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य उदय शेवतेकर, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नामदेव आढाव, नीळकंठ नांदूरकर, सुहास खरोटे, सुरेश दीक्षित, अनिल पवार डॉ. शुभांगी कुलकर्णी, राजेंद्र शेळके, भरत भालेराव, भाऊलाल पवार उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य उदय शेवतेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुरेश गायधनी यांनी करून दिला. सूत्रसंचालन संध्या अहेर, सुभाष पवार यांनी केले. पारितोषिकाचे वाचन सुरेखा म्हसकर व प्रदीप वाघ यांनी केले. संध्या अहेर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)