शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिकांचा गौरव सोहळा

By admin | Updated: July 28, 2014 23:28 IST

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिकांचा गौरव सोहळा

 

नाशिक : महाराष्ट्र बटालियन या एन.सी.सी. कॅडेट्सला प्रशिक्षण देणाऱ्या बटालियनमधील ३५ सैनिकी अधिकारी व जवानांचा सत्कार करत क्रीडा साधना संस्थेच्या वतीने कारगिल विजयदिन साजरा करण्यात आला़ त्र्यंबक विद्यामंदिर परिसरात एन.सी.सी. कॅडेट्सला प्रशिक्षण देण्यासाठी हे जवान येथे आले आहेत़ जिल्हा जम्परोपच्या राष्ट्रीय महिला खेळाडूंनी सर्व जवानांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या़ तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला़ याप्रसंगी सात महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग आॅफि सर कर्नल के. सी़ उपाध्याय, कर्नल प्रवीण विक्रम यांनी कारगिल युद्धाच्या आठवणी सांगत सैनिकांप्रती व्यक्त केलेल्या भावनांबद्दल सर्वांचे आभार मानले़ सेना मेडल मिळवलेले एस़ एम़ परबत, सुभेदार अमरसिंग देशमुख, महादेव गायकवाड, संतोष पावणे, राजेंदर सिंग, करण पाटील, रोहिदास मापारी, अरविंद जगताप, सुनील सोंडेकर, सुधीर पवार, संदीप गुंजाळ, वसंत सातपुते, शिवाजी पाटील, सबीर हुसेन, राजू चौधरी, माधव गोणसे, संजय पाटील, मंगेश लावगुडे, बाजीराव बोगर, जांबू जाव्हाने, सुरेश तांबे यांचा सत्कार करण्यात आला़ क्रीडा साधनाचे अध्यक्ष अशोक दुधारे, आनंद खरे, संजय पाटील, अविनाश खैरनार, संजय चव्हाण, सी़ डी़ रोटे, अंकुर अहेर, राहुल वाघमारे, राज माने, हर्षल चौधरी, मनोज म्हस्के, अजिंक्य दुधारे, अनाज कानोजिया, रितेश राऊत आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)