घोटीत गॅस वितरकाची ४० हजारांची बॅग लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 15:30 IST2019-12-22T15:28:46+5:302019-12-22T15:30:45+5:30
घोटी : येथील हिंदुस्थान बिझ ह्या एचपी गॅस वितरकाची दिवसभर जमा झालेली रक्कम ४० हजार रु पये ठेवलेली बॅग चोरट्याने संधी साधून लांबविली.

घोटीत गॅस वितरकाची ४० हजारांची बॅग लंपास
ठळक मुद्देघटना शनिवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता घडली
घोटी : येथील हिंदुस्थान बिझ ह्या एचपी गॅस वितरकाची दिवसभर जमा झालेली रक्कम ४० हजार रु पये ठेवलेली बॅग चोरट्याने संधी साधून लांबविली. सदर घटना शनिवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता घडली. याबाबत घोटी पोलिसांत संचालक जयप्रकाश नागरे यांनी तक्र ार दाखल केली आहे.