शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

ग्रामपालिकेच्या वतीने अंगणवाड्यांना गॅस वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 11:29 PM

विंचूर येथील ग्रामपालिकेच्या शेष निधीअंतर्गत गावातील १७ अंगणवाडी शाळांंना गॅस व कुकरचे वाटप करण्यात आले. अंगणवाड्यांना पोषण आहार शिजविण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. निधीअंतर्गत अंगणवाड्यांना गॅस संच व १२ लिटरच्या कुकरचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्दे शेष निधीअंतर्गत पोषण आहार शिजविण्यासाठी कुकरचेही वितरण

विंचूर : येथील ग्रामपालिकेच्या शेष निधीअंतर्गत गावातील १७ अंगणवाडी शाळांंना गॅस व कुकरचे वाटप करण्यात आले.अंगणवाड्यांना पोषण आहार शिजविण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. अंगणवाड्यांची ही गैरसोय लक्षात घेता ग्रामपालिकेच्या वतीने सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील ग्रामपालिकेच्या उत्पन्नातील १० टक्के निधी हा बालकल्याण योजनेसाठी खर्च करावयाचा असल्याने या निधीअंतर्गत अंगणवाड्यांना गॅस संच व १२ लिटरच्या कुकरचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी निफाड पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, विंचूर ग्रामपालिकेच्या सरपंच वंदना कानडे, उपसरपंच भास्कर परदेशी, सदस्य धनंजय पवार, सुनीता पवार, वैशाली जेऊघाले, मधुकर दरेकर, ताराबाई क्षीरसागर, नंदिनी क्षीरसागर, रिहाना मोमीन, आत्माराम दरेकर, प्रकाशमोरे, उषा राऊत, अविनाश दुसाने, नीरज भट्टड, नानासाहेबजेऊघाले, संगीता सोनवणे,अंजूम शेख, ग्रामविकास अधिकारी जी. डी. खैरनार, मुख्य लिपिक बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा