जळगाव नेऊर विद्यालयात गणेश काळे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 00:01 IST2021-07-17T23:12:05+5:302021-07-18T00:01:21+5:30
जळगाव नेऊर : येथील जनता विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गणेश महेंद्र काळे हा ९५.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला.

जळगाव नेऊर विद्यालयात गणेश काळे प्रथम
ठळक मुद्देदहावीचा निकाल शंभर टक्के लागला
जळगाव नेऊर : येथील जनता विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गणेश महेंद्र काळे हा ९५.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. ईश्वरी पांडुरंग भोरकडे (९०.४०) द्वितीय, विकास दिनकर चव्हाण (८९.२०) तृतीय, कावेरी विठ्ठल सानप (८८.२०) चतुर्थ तर वैभव राजेंद्र भड (८८.००) पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना प्राचार्य एन.ए. दाभाडे, उपप्राचार्य आर.के. गांगुर्डे, विषयशिक्षक एस.बी. पाटील, एस.पी. शेळके, सी.एन. आहेर, ए.एस्. जाधव, श्रीमती के. पी. श्री. तुसे, एस.एल. आवणकर यांचे मार्गदर्शन लाभले.