शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

सिन्नर सायकलिस्टच्या अध्यक्षपदी गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:41 PM

सिन्नर सायकलिस्टच्या अध्यक्षपदी समाधान गायकवाड यांची, तर कार्याध्यक्षपदी अनिल कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन पदाधिकारी निवडण्यासाठी सायकलिस्टच्या सदस्यांची बैठक नुकतीच हॉटेल जी नाइनमध्ये पार पडली.

सिन्नर : सिन्नर सायकलिस्टच्या अध्यक्षपदी समाधान गायकवाड यांची, तर कार्याध्यक्षपदी अनिल कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नूतन पदाधिकारी निवडण्यासाठी सायकलिस्टच्या सदस्यांची बैठक नुकतीच हॉटेल जी नाइनमध्ये पार पडली. त्यात मावळते अध्यक्ष डॉ. संदीप मोरे यांनी गायकवाड यांच्या नावाची सूचना केली. त्यास नगरसेवक रामभाऊ लोणारे यांनी अनुमोदन देत गायकवाड यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब केले. कार्याध्यक्षपदी अनिल कवडे, तर उपाध्यक्षपदी मुकेश चव्हाणके यांची निवड करण्यात आली. डॉ. मोरे यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली. यावेळी संदीप ठोक, शिवाजी नागरे, ज्ञानेश्वर घेगडमल, ज्ञानेश्वर इलग, बाळासाहेब केदार, नंदकुमार निºहाळी, अशोक तिकोणे, कैलास निरगुडे, प्रा.संजय गुजर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. नंदकुमार पाटील यांच्या हस्ते सर्वांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Cyclingसायकलिंग