शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

खंडित वीजपुरवठ्याने संताप

By admin | Updated: March 4, 2017 00:33 IST

सिन्नर: यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने विहिरींना पाणी आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे.

 सिन्नर : गेल्या सहा ते सात वर्षापासून लागोपाठ पडलेल्या दुष्काळाने सिन्नर तालुक्यातील पूर्वभागातील शेतकरी होरपळला असताना यावर्षी पर्जन्यमान  चांगले झाल्याने विहिरींना पाणी आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत असून, डोळ्यादेखत पिके करपून जाण्याची वेळ आहे. या पार्श्वभूमीवर सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. वीज आल्यानंतर एकाच वेळी अनेक वीजपंप सुरू होतात. कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रकार होत आहेत. एकाच परिसरातील एका वेळी १० ते १५ वेळेस रोहित्र जळण्याचे प्रकार घडले आहेत. जळालेल्या रोहित्राचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास आठ दिवस पोहोचत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. अनेक गावांमध्ये तारतंत्री नसल्याने या गावांना वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती सदस्य विजय गडाख, योगीता कांदळकर, तातू जगताप, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण वाघ यांनी वीज वितरण कंपनीचे सिन्नर येथील अभियंता विनायक इंगळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मिठसागरे ग्रामपंचायतीचे सदस्य बाबासाहेब कांदळकर, बाळासाहेब साळुंके, भानुदास घुगे, प्रकाश आव्हाड, किरण बलक, रोशन गोळेसर, संदीप लोणारे, सुनील रानडे, सुकदेव गडाख, रमेश गवळी, लक्ष्मण कुंभार, अनिल घुमरे, शिवाजी तळेकर, रवींद्र गिते, जयराम थोरात, चंद्रभान थोरात, शरद गव्हाणे, योगेश घोटेकर, नारायण सापनर, भागवत सापनर, राजाराम घुमरे, दिलीप घुमरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)