शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढप्रश्नी कॉँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:46 IST

घोटी : केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशभरात इंधनाचे दर कमालीचे वाढले आहेत. याच्या परिणाम महागाईवर झाला आहे. इंधनाचा विचार केला असता २५ वर्षांतील ही विक्रमी दरवाढ असल्याचे बोलले जात आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरू असतानाच सरकारने गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ केल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे.

ठळक मुद्देघोटी : निर्मला गावित यांनी सायकल रॅली काढून केला निषेधइंधन दरवाढीचा परिणाम महागाईवर झाला आहे.

घोटी : केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशभरात इंधनाचे दर कमालीचे वाढले आहेत. याच्या परिणाम महागाईवर झाला आहे. इंधनाचा विचार केला असता २५ वर्षांतील ही विक्रमी दरवाढ असल्याचे बोलले जात आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरू असतानाच सरकारने गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ केल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे.सरकारच्या या इंधन व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ इगतपुरी तालुका काँग्रेसच्या वतीने आमदार निर्मला गावित व जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी घोटी येथील आठवडे बाजारातून सायकल रॅली काढून शासनाचा निषेध करण्यात आला.या सायकल रॅलीत माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, तालुकाध्यक्ष कचरू डुकरे, पांडुरंग शिंदे, पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मथुरा जाधव, माजी सभापती मधुकर कोकणे, साहेबराव धोंगडे, कमळाकर नाठे, प्रा. मनोहर घोडे, बाळासाहेब वालझाडे, गुलाब वाजे, भास्कर गुंजाळ, शुभम बेलेकर, दौलत दुभाषे, गुलाब वाजे, कचरू शिंदे, गोपाळ भगत, बन्सी पागेरा, विजय खातले, विलास मालुंजकर, भिका शिंदे, कैलास लकारिया, ज्ञानेश्वर कडू, ज्ञानेश्वर खातळे, संजय तिवडे, मतीन शेख, रमेश शिंदे आदी सहभागी झाले होते.शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आमदार निर्मला गावित, जि. प. उपाध्यक्ष नयना गावित यांच्या नेतृत्वाखाली घोटी येथील आठवडे बाजारातून पोलीस ठाण्यापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. आमदार गावित व नयना गावित यांनी भर उन्हात चक्क दीड किमी अंतर सायकल चालवून दरवाढीचा निषेध केला. यावेळी जनार्दन माळी यांनीही सहभाग नोंदवला.या सायकल रॅलीत इंधन दरवाढीचा निषेध, मोदी सरकार हाय हाय,  शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे अशा घोषणादेण्यात आल्या. इतर राज्याचा विचार करता महाराष्ट्रातच इंधनाचे दर अधिक असल्याने सामान्य जनता त्रासली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम महागाईवर झाला आहे. यावेळी तहसीलदार अनिल पुरे व पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना निवेदन देण्यात आले.