शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

भारत प्रतिभूती मुद्रणालयावर मोर्चा

By admin | Updated: January 17, 2015 00:25 IST

भारत प्रतिभूती मुद्रणालयावर मोर्चा

नाशिकरोड : मुद्रणालयातील खासगीकरण व कंत्राटीकरणाचे काम बंद करून कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीसाठी भारत प्रतिभूती मुद्रणालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.मुद्रणालय मजदूर संघाचे सरचिटणीस रामभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रतिभूती मुद्रणालयावर मोर्चा काढण्यात आला होता. महाप्रबंधक टी. आर. गौडा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रशासन, महामंडळ व्यवस्थापन व मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी २००८ मध्ये मुद्रणालयाचे महामंडळात रूपांतर करताना त्रिपक्षीय लेखी करार केला होता. त्यामध्ये खासगीकरण, निर्गुंतवणुकीकरण केले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र सध्या मुद्रणालयामधील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांकडून होणारी कामे हंगामी कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यास सुरुवात केली असून, ही खासगीकरणाची सुरुवात आहे. मुद्रणालय व्यवस्थापनाचे हे कृत्य बेकायदेशीर असून, त्रिपक्षीय कराराचा भंग करणारे आहे. मुद्रणालयातील रिक्त जागेवर स्थानिक बेरोजगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी, कंत्राटी पद्धत बंद करावी, मयत कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी मिळेपर्यंत रोजंदारीवर नियुक्त करावे, नवीन नियुक्ती करताना मयत कामगारांच्या वारसांना प्राधान्य द्यावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.मोर्चामध्ये मजदूर संघाचे माजी कार्याध्यक्ष अशोक गायधनी, विष्णू काळे, जयंत गाडेकर, मधुकर गिते, सईद शेख, अशोक मोजाड, अरुण महानुभाव, अनिल जाधव, दिलीप क्षीरसागर, हिरामण तेजाळे, दिलीप मेढे, निवृत्ती ढोकणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)