फ्रावशीमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:37 IST2019-07-16T23:31:53+5:302019-07-17T00:37:43+5:30

इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी इंग्रजीत बोलावे त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा या हेतुने फ्रावशीत इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 In the frivolous oratory competition enthusiasm | फ्रावशीमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

फ्रावशीमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

नाशिक : इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी इंग्रजीत बोलावे त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा या हेतुने फ्रावशीत इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. कथा, कविता विविध विषयांवरील भाषणे अशा स्वरूपात या स्पर्धेची रंगत वाढत गेली. या स्पर्धेचे परीक्षण रूपांदे पारेख व डॅफनी तालवेलकर यांनी केले व त्यांच्याच हस्ते स्पर्धकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Web Title:  In the frivolous oratory competition enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.