शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचे बनावट कागदपत्र करून फसवणूक

By admin | Updated: November 17, 2014 01:00 IST

जमिनीचे बनावट कागदपत्र करून फसवणूक

नाशिक : देवळाली येथील जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोघांसह बालाजी को-आॅपरेटिव्ह बँकेच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भाऊसाहेब मुरलीधर फंगार (४७, स्रेहसिद्धी अपार्टमेंट, कलानगर, जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित मनोहर भागवत ललवाणी (रा़ तनिष्क पार्क), हिरालाल ललवाणी व बालाजी को-आॅपरेटिव्ह बँकेतील संचालकांनी देवळालीतील सर्व्हे क्र. १३०/अ/३ ची बनावट कागदपत्रे तयार केली़ नाशिकरोड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात या बनावट कागदपत्रांद्वारे फंगार व इतरांच्या लाभात साठेखत व खरेदीखत करून देऊन फसवणूक केली़ या प्रकरणी साधवानी, ललवाणी व संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. (प्रतिनिधी)