येवल्यात चार बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 00:52 IST2021-09-13T00:51:56+5:302021-09-13T00:52:45+5:30
येवला तालुक्यातील चार संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी, (दि. १२) पॉझिटिव्ह आले आहेत.

येवल्यात चार बाधित रुग्ण
येवला : तालुक्यातील चार संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी, (दि. १२) पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात आजपर्यंत २७३ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५,८५२ झाली असून, यापैकी ५,५२९ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर सद्यस्थितीत ॲक्टिव्ह (बाधित) रुग्णसंख्या ५० इतकी आहे.