देशमाने येथे जिल्हा परिषद शाळा इमारतीची पायाभरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 22:41 IST2020-06-25T22:33:38+5:302020-06-25T22:41:15+5:30
देशमाने : येथे जिल्हा परिषदेच्या नूतन इमारत कामाच्या पायाभरणीस पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

देशमाने बुद्रुक येथे शाळा इमारत कामाच्या पायाभरणीप्रसंगी प्रवीण गायकवाड. समवेत मान्यवर.
देशमाने : येथे जिल्हा परिषदेच्या नूतन इमारत कामाच्या पायाभरणीस पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
देशमाने बुद्रुक येथील शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत असताना ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक यांच्या प्रयत्नांतून एम्पथी फाउण्डेशनच्या माध्यमातून व fआहे.
यावेळी मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे, शिवसेना नेते छगन आहेर, मार्केट कमिटीचे संचालक नवनाथ काळे, अनंत आहेर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश दुघड, प्रमोद दुघड, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील मारवाडी, वंदना चव्हाण, केंद्रप्रमुख एन. व्ही. केदारे, धनंजय दुघड, रतनगीर गोसावी, भागवत राठोड, रोहिणी गोरे, बाळासाहेब पवार, प्रवीण तळेकर, बंडू दुघड, शंकर औटी, सुधीर तळेकर, अण्णा जगताप, नाना जगताप आदी उपस्थित होते. दादासाहेब बोराडे, अनिल महाजन, संजय सोनवणे, सुनील मखरे, मनीषा खैरनार, जिजाबाई जावळे, शंकर विधाते यांनी नियोजन केले.