शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

उध्दव सेनेचे माजी आमदार- भाजपाच्या आमदारांत जुंपली

By संजय पाठक | Updated: June 30, 2024 18:20 IST

संपर्क कार्यालय उध्वस्त केल्याने आरोप प्रत्यारोप

नाशिक- उध्दव सेनेचे माजी आमदार वसंत गीते यांचे मुंबई नाका येथील संपर्क कार्यालय काल महापालिकेने जमीनदोस्त केले. मात्र, त्या मागे
भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा दबाव होता, असा आरोप गिते यांनी केला असून त्याला उत्तर देताना फरांदे यांनी हात झटकले असले तरी या कार्यालयात जुगार आणि दारू अड्डा चालत होता, त्यामुळे महापालिकेने दडपशाहीला झुगारून केलेली कारवाई योग्यच असल्याचा दावा फरांदे यांनी केला आहे.

भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे आणि उध्दव सेनेचे माजी आमदार वसंत गीते यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. लाेकसभा निवडणुकीच्या वेळी जुने नाशिक
भागात या दोघांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान काल महापालिकेच्या पथकाने गिते यांचे मुंबई नाका येथील संपर्क
कार्यालय हटवण्याची कार्यावाही सुरू केल्यानंतर तीन तास हाय होल्टेज ड्रामा झाला हेाता. त्यानंतर हे कार्यालय महापालिकेने पाडले त्यावरून आता
वाद पेटला आहे. आमदार फरांदे यांनी राजकीय व्देषापोटी हे कार्यालय पाडल्याचा आरोप गीते यांनी केला आहे.

तर ज्या कार्यालयात बेकायदेशीर दारू आणि जुगार अड्डा चालत होता, ते तेाडण्याचे काम महापालिकेने केले ते योग्यच असल्याचा दावा फरांदे यांनी केला आहे नाशिक मध्य विधान सभा मतदार संघात हे दोघे आमने सामने येण्याची शक्यता असून त्यापूर्वीच दोघांमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
 

टॅग्स :Devyani Farandeदेवयानी फरांदे