शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कांदा अनुदान मागणी अर्जाकरीता मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 18:01 IST

चांदवड : महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवांकडून कांदा अनुदान मागणी अर्ज मागविण्यात आलेले होते.त्याला शासनाकडूनच मुदत वाढ करण्यात आल्याने २५ जानेवारी पर्यंत कांदा अनुदानाकरीता अर्ज करण्याची विनंती चांदवड बाजार समितीने केले आहे.

ठळक मुद्देअर्ज करण्यासाठी दि. २५ जानेवारी २०१९ पर्यंतची मुदतवाढ

चांदवड : महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवांकडून कांदा अनुदान मागणी अर्ज मागविण्यात आलेले होते.त्याला शासनाकडूनच मुदत वाढ करण्यात आल्याने २५ जानेवारी पर्यंत कांदा अनुदानाकरीता अर्ज करण्याची विनंती चांदवड बाजार समितीने केले आहे.दि. ०१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीतील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारांवर कांदा या शेतीमालाची विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये २०० व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे.त्यानुसार शेतकरी बांधवांकडून कांदा अनुदान मागणी अर्ज मागविण्यात आलेले होते. मात्र कांदा अनुदान मागणी अर्ज जमा करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केलेली होती.त्यानुसार पणन संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील पत्रानुसार चांदवड बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना अर्ज करण्यासाठी दि. २५ जानेवारी २०१९ पर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे.