मनमाडच्या पाच जणांना तालुक्यात प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:13 IST2019-10-20T01:12:56+5:302019-10-20T01:13:53+5:30

: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातील पाच जणांवर तालुकाबंदीची कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कालावधीत मनमाड शहर व परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली.

Five people of Manmad banned from entering the taluka | मनमाडच्या पाच जणांना तालुक्यात प्रवेशबंदी

मनमाडच्या पाच जणांना तालुक्यात प्रवेशबंदी

मनमाड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातील पाच जणांवर तालुकाबंदीची कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कालावधीत मनमाड शहर व परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली.
निवडणूकप्रक्रि या शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस निरीक्षक आर.
डी. कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली
विविध भागात कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले. उपविभागीय दंडाधिकारी येवला यांच्या आदेशानुसार शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम चुणीयन, नीलेश शिरसाठ, संजय गायकवाड, रोशन सातभाई व राकेश संसारे या पाच जणांना दि.
२१ ते २४ आॅक्टोबरपर्यंत तालुकाबंदी करण्यात आली आहे.

Web Title: Five people of Manmad banned from entering the taluka