महिलेचे पाच तोळ्याची सोन्याची चेन लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 16:39 IST2018-12-16T16:38:19+5:302018-12-16T16:39:04+5:30

नाशिक : शिर्डीला बसने जात असलेल्या मुंबईतील महिलेची पाच तोळ्याची सोन्याचे चेन चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी (दि़१५) सायंकाळी नाशिकरोड बसस्थानकात घडली़

 The five-legged gold chain of the woman is removed | महिलेचे पाच तोळ्याची सोन्याची चेन लांबविली

महिलेचे पाच तोळ्याची सोन्याची चेन लांबविली

ठळक मुद्दे चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : शिर्डीला बसने जात असलेल्या मुंबईतील महिलेची पाच तोळ्याची सोन्याचे चेन चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी (दि़१५) सायंकाळी नाशिकरोड बसस्थानकात घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील येथील वंदना घेगडमल (रा़सोमय्या ट्रस्ट, बी विंग, टिळकनगर) या शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिकरोड बसस्थानकावर शिर्डीला जाणाऱ्या बसमध्ये बसमध्ये बसलेल्या होत्या़ यावेळी चोरट्यांनी त्यांची ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पात तोळे वजनाची पोत चोरून नेली़

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  The five-legged gold chain of the woman is removed