भनवड आश्रमशाळेचा युवराज शेवरे विद्यालयात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:48 IST2020-07-29T17:47:25+5:302020-07-29T17:48:16+5:30

दिंडोरी : कर्मवीर रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था राजारामनगर संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा भनवड ता. दिंडोरी येथील विद्यालयाचा यंदाचाही एस.एस.सी चा निकाल १०० टक्के लागला. तेथील युवराज शेवरे विद्यालयात प्रथम आला.

First in Yuvraj Shevare Vidyalaya of Bhanwad Ashram School | भनवड आश्रमशाळेचा युवराज शेवरे विद्यालयात प्रथम

भनवड आश्रमशाळेचा युवराज शेवरे विद्यालयात प्रथम

दिंडोरी : कर्मवीर रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था राजारामनगर संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा भनवड ता. दिंडोरी येथील विद्यालयाचा यंदाचाही एस.एस.सी चा निकाल १०० टक्के लागला. तेथील युवराज शेवरे विद्यालयात प्रथम आला.
यात विद्यार्थ्यांनी चांगली टक्केवारी प्राप्त केली. त्यात युवराज रामचंद्र शेवरे (८५ टक्के) गुण मिळवून प्रथम आला, तर द्वितीय क्र मांक दिपाली पद्माकर कहांडोळे (८४ टक्के), तृतीय कल्पेश बन्सीलाल वाघमारे (८३.८० टक्के), चतुर्थ भाविका दिलीप शिंगाडे (८२.८० टक्के) तर पोपट कृष्णा भोये (८२.२० टक्के) पाचवा आला. दहावीच्या परीक्षेत एकूण ५१ विद्यार्थी बसले होते. त्यात सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
 
Web Title: First in Yuvraj Shevare Vidyalaya of Bhanwad Ashram School