शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसपाटलाचे पहिले मानधन विधवा महिलेला

By admin | Updated: November 17, 2016 00:13 IST

आदर्श : मडकीजांब येथे सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी पोलीसपाटलांच्या रिक्त जागा भरण्यात आल्या. नवनियुक्त पोलीसपाटील भरतीतून अनेक नवीन चेहऱ्यांना ग्रामविकासात ‘पोलीस पाटील’ या मानाच्या व महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. दिंडोरी तालुक्यातील पोलीस पाटील भरतीत महिला प्रवर्गात सर्वाधिक गुण मिळवणार्या मडकीजांबच्या नवनियुक्त पोलीसपाटील रोहिणी सचिन वडजे यांनी आपले पहिले मानधन व साडी चोळी मडकीजांब गावातील विधवा शेतकरी महिलेला देऊन नवा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन पोलीसपाटील संघटनेचे प्रांतिक उपाध्यक्ष चिंतामण पाटील मोरे यांनी पोलीसपाटील संघटनेच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना केले. दिंडोरी येथे संघटनेचा जिल्हा मेळावा पार पडला. व्यासपीठावर राज्य संघटनेचे अध्यक्ष पंढरी पाटील (ठाणे), कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे (पुणे), परशुराम कर (गोंदिया), पोलीस उपनिरीक्षक रंजवे, दिंडोरी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)