शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

मालेगावी दोन ठिकाणी गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 1:04 AM

मालेगाव शहरातील मच्छी बाजार आणि गोल्डन नगर भागात शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी गुंडांनी गोळीबाराच्या फैरी झाडल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्देएक गंभीर जखमी

मालेगाव मध्य : मालेगाव शहरातील मच्छी बाजार आणि गोल्डन नगर भागात शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी गुंडांनी गोळीबाराच्या फैरी झाडल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे.गोल्डन नगर भागात झालेल्या गोळीबारात मोहम्मद इस्हाक कलीम अहमद हा जखमी झाला. त्यास सामान्य रुग्णालयात उपचार करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुंडांनी दहशत माजवित दोन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.२७ फेब्रुवारी मध्यरात्री माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच शहरात पुन्हा गोळीबाराच्या घटना घडल्याने शहरात वाढलेली गुंडगिरी चव्हाट्यावर आली असून त्यामुळे घबराट पसरली आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी