शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

येवला तालुक्यात चाऱ्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 7:04 PM

येवला : दुष्काळाच्या पाशर््वभूमीवर जनावरे जगली पाहिजे या हेतूने सुमारे ५५हजार रु पये किंमतीच वाळलेला चारा विकत घेऊन मातुलठाण कडून राजापूर कडे जात असताना शोर्ट सिर्कट मुळे हा चारा आगीच्या भक्षस्थानी पडला आहे.

ठळक मुद्दे आगीचे स्वरु प भिषण असल्याने आगीने रौद्र रु प धारण केले होते त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी घडली नसली तरी देखील या मुळे एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे

येवला :दुष्काळाच्या पाशर््वभूमीवर जनावरे जगली पाहिजे या हेतूने सुमारे ५५हजार रु पये किंमतीच वाळलेला चारा विकत घेऊन मातुलठाण कडून राजापूर कडे जात असताना शोर्ट सिर्कट मुळे हा चारा आगीच्या भक्षस्थानी पडला आहे.येवला तालुक्यातील राजापूर येथील सुभाष उगले यांनी भविष्यातील चाराटंचाई लक्षात घेऊन मातुलठाण येथून सुमारे ५५ हजार रु पये किंमतीचा दोन ट्रॅक्टर वाळलेला चारा विकत घेऊन जनावरांसाठी राजापूर कडे घेऊन जात असताना दरम्यान नगरसूल मातुलठाण रस्त्यावर ३.४५ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरवर उंच बांधलेला चारा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने चार्याला अचानक आग लागली. आग लागल्याने तत्काळ येवला नगरपालिकेच्या अिग्नशमन दलास पाचारण करण्यात आले. आगीचे स्वरु प भिषण असल्याने आगीने रौद्र रु प धारण केले होते त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी घडली नसली तरी देखील या मुळे एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. येवला नगरपालिकेच्या अिग्नशमन दलाचे अधिकारी तुषार लोणारी, फायरमन कृष्णा गुंजाळ, नंदू शिंदे, नितीन कुºहे यांचेसह परीसरातील शेतकºयांनी शिताफीने ही आग विझवली. दरम्यान बाभूळगाव येथे देखील अशीच घटना घडल्याची माहिती आहे.