शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सिन्नरच्या रतन इंडिया कंपनीत आग, सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 11:04 AM

मुसळगाव-गुळवंच भागात असलेल्या रतन इंडिया (इंडिया बुल्स) प्रकलपात आग लागली. त्यात प्रकल्पातील वाढलेल्या गवतामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली.

नाशिक - मुसळगाव-गुळवंच भागात असलेल्या रतन इंडिया (इंडिया बुल्स) प्रकलपात आग लागली. त्यात प्रकल्पातील वाढलेल्या गवतामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली.आगीत आॅईलच्या ड्रमसह  इतर साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती प्रकल्प प्रमुख अभिमन्यू राठोड यांनी दिली. आगीचे कारण समजू शकले नाही.  आगीने धुराचे लोट निघू लागल्यानंतर कामगारांसह अधिकाऱ्यांनी धाव घेतली. प्रकल्पातील दोन अग्निशमन बंब तातडीने हजर झाले. आग भडकू लागल्याने मदतीसाठी नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशमन बंबानाही बोलावण्यात आले. आंदोलनावर असलेले सुरक्षा रक्षक, कारखान्यातील कामगारही मदतीला धावले. आगीत प्रकल्पात असलेले जुने ऑईलचे ड्रम, इलेक्ट्रिक केबल, रंगाचे डबे जळून खाक झाले. कामगार मदतीला धावल्यामुळे ऑफिसच्या दिशेने येणारी आग विजवण्यात आली. त्यामुळे मोठे नुकसान टळले. आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. 

टॅग्स :fireआग