शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

पांचगणी येथील बिलिमोरीया शाळेस आग, कॉम्प्युटर लॅब जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 1:38 PM

थोड्याच वेळात आगीने रुद्ररूप धारण केले यामध्ये  शाळेतील कॉम्पुटर लॅब व आर्ट रूम, फर्निचर  खाक झाली आहे.

पांचगणी : पांचगणी येथील शंभर वर्षांपूर्वीच्या  जुन्या असलेल्या   बिलिमोरिया शाळेस  अचानक विजेचा दाब वाढल्याने जनरेटरमध्ये शॉटसर्किट होऊन आग लागली. थोड्याच वेळात आगीने रुद्ररूप धारण केले यामध्ये  शाळेतील कॉम्पुटर लॅब व आर्ट रूम, फर्निचर  खाक झाली आहे. कोरोना मुळे  शाळेला सुट्टी असल्याने जीवित हानी टळली आहे. 

 घटनेची माहिती मिळताच पांचगणी नगरपालिका अग्निशमन दल, वाई अग्निशमन दल, महाबळेश्वर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या त्याच बरोबर पांचगणी पाणी पुरवठा करणारे टँकर, एस वो एस टीम, युथ फोरम, पांचगणी नगरपालिकेच्या नगरध्यक्षा,  नगरसेवक, पोलीस यंत्रणा, तसेच नगरपालिका कर्मचारी, परीसारतील सामाजिक कार्यकर्ते, एकमेकांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकPanchgani Hill Stationपाचगणी गिरीस्थानfireआग