शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

‘तबला चिल्ला’ने दिली नादब्रह्मची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:30 IST

कायदे, रेले, पेशकार, परण आदी प्रकारांनी झालेल्या तबलावादनाने तबला चिल्लाचा पहिला दिवस चांगलाच रंगतदार ठरला. अखंड नाद संकीर्तनाच्या अनोख्या ‘तबला चिल्ला’मधून उपस्थित रसिक प्रेक्षकांनी नादब्रह्मची अनुभूती घेतली.

नाशिक : कायदे, रेले, पेशकार, परण आदी प्रकारांनी झालेल्या तबलावादनाने तबला चिल्लाचा पहिला दिवस चांगलाच रंगतदार ठरला. अखंड नाद संकीर्तनाच्या अनोख्या ‘तबला चिल्ला’मधून उपस्थित रसिक प्रेक्षकांनी नादब्रह्मची अनुभूती घेतली.कुसुमाग्रज स्मारकात आदिताल तबला अकादमीच्या वतीने सुरू झालेल्या तबला चिल्लाचे उद्घाटन ज्येष्ठ तबलावादक अनिश प्रधान, पं. ओंकार गुलवाडी, कमलाकर वारे, पं. नाना मुळे, किरण देशपांडे, प्रा. अविराज तायडे, लोकेश शेवडे, आनंद सिधये, नितीन वारे, रघुवीर अधिकारी, मानसी अधिकारी आदींच्या उपस्थितीत पार पडले. सहा वर्षांपासून नाशिकमध्ये रसिकांना पसंतीस उतरलेला तबला चिल्ला हा कार्यक्रम सदाबहार तबलावादनाने पार पडला. तबला चिल्लाच्या पहिल्या सत्रात जुहेब अहमद खान यांनी फरुखाबाद घराण्यातील विविध तुकडे पेश करताना तीन तालातील पेशकार, कायदे पेश केले. यावेळी त्यांनी पारंपरिक बंदिशीसोबतच हबीबुद्दिदिन खॉ साहेब, उस्ताद अल्लारखॉ साहेब यांच्या काही चीजा वाजवून दाखिवल्या. त्यांना पुष्कराज भागवत यांनी संवादिनीवर साथ केली. दुसऱ्या सत्रात नाशिकचे दिगंबर सोनवणे यांनी उस्ताद थिरकवॉसाहेब यांच्या पारंपरिक बंदिशीतील कायदे, रेले, परण तीन तालात सादर केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक