जुनी शेमळीत नेत्र तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:14 IST2021-03-18T18:13:37+5:302021-03-18T18:14:14+5:30

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Eye examination in old eyebrows | जुनी शेमळीत नेत्र तपासणी

जुनी शेमळीत नेत्र तपासणी

ठळक मुद्देशंभराहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शंभराहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी सरपंच वैशाली शेलार, उपसरपंच रोशन पवार, ग्रामपंचायत सदस्य कल्पना बच्छाव, संदिप बच्छाव, सागर शेलार, जनार्दन शेलार, दादा बागुल, संजय गांगुर्डे, अनिल गायकवाड, सागर बच्छाव, दिलीप वाघ, कैलास बच्छाव, विनोद बच्छाव, विजय बच्छाव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Eye examination in old eyebrows