शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती जानोरी विद्यालयात उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 4:00 PM

जानोरी ; दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील महात्मा फुले विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देतहसीलदार पंकज पवार यांनी कर्मवीर अण्णा यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली

जानोरी ; दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील महात्मा फुले विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार आदी उपस्थित होते. तहसीलदार पंकज पवार यांनी कर्मवीर अण्णा यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली त्याचप्रमाणे कॉवीड -१९ विषयी माहिती दिली. स्कूल कमिटीचे चेअरमन शंकर काठे , व्हाईस चेअरमन सोपान राहणे, उपसरपंच गणेश तिडके, पोलीस पाटील, सुरेश घुमरे. ग्रामपंचायत सदस्य शंकर वाघ. अशोक केंग, संदीप गुंजाळ, समाधान पाटील, निवृत्ती घुमरे, योगेश तिडके, सुभाष नेहरे आदी उपस्थित होते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिक