माणिकखांब येथे आषाढी एकादशी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 01:22 IST2021-07-20T23:50:04+5:302021-07-21T01:22:49+5:30

घोटी : माणिकखांब येथे दारणातीरी असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.

In the excitement of Ashadi Ekadashi at Manikkhamb | माणिकखांब येथे आषाढी एकादशी उत्साहात

माणिकखांब येथे आषाढी एकादशी उत्साहात

ठळक मुद्देआमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते विधीवत महाअभिषेक

घोटी : माणिकखांब येथे दारणातीरी असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातआषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.

आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते विधीवत महाअभिषेक, महापूजा करण्यात आली. खासदार हेमंत गोडसे यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, तुकाराम वारघडे, कमलाकर नाठे, संजय कोकणे, एन. पी.चव्हाण, ॲड. जी. पी. चव्हाण, छाया चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, दत्ता चव्हाण, स्वाती चव्हाण ग्रा. पं. सदस्य, सीता चव्हाण, राणू चव्हाण, निवृत्ती चव्हाण, बन्सी चव्हाण, चंदर भटाटे उपस्थित होते.

Web Title: In the excitement of Ashadi Ekadashi at Manikkhamb