शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

त्र्यंबकेश्वरला ‘बालस्नेही’ वॉल स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 1:06 AM

बालकांवरील अत्याचार थांबविण्याबरोबरच बालकामगार आणि बालके भीक्षेकरीमुक्त करण्यासाठी केंद्राने देशातील ५० धार्मिक स्थळांची निवड केली असून त्यामध्ये त्र्यंबकेश्वरचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत या ठिकाणी ‘बालस्नेही’ वॉल स्थापन करण्यात आली

बालस्नेही फलक अनावरप्रसंगी एस. टी. शिर्के, जयप्रकाश देशमुख, राजेंद्र चौधरी, भारत कानवडे, करिश्मा सूर्यवंशी.नाशिक : बालकांवरील अत्याचार थांबविण्याबरोबरच बालकामगार आणि बालके भीक्षेकरीमुक्त करण्यासाठी केंद्राने देशातील ५० धार्मिक स्थळांची निवड केली असून त्यामध्ये त्र्यंबकेश्वरचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत या ठिकाणी ‘बालस्नेही’ वॉल स्थापन करण्यात आली असून बालकांच्या संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या तक्रारींचे निराकरण तसेच संपर्क साधण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी देशातील धार्मिक स्थळांची निवड केली आहे. देशातील ५० स्थळांमध्ये नाशिकच्यात्र्यंबकेश्वरचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार बालकामगार, बालकांवरील अत्याचार याबाबत जिल्हास्तरावर मोहीम राबविली जाणार आहे. याठिकाणी वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने बालकांना संरक्षित करण्यासाठी कार्यक्रम राबविला जाणार आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर