शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

कळवण तालुक्यातील उद्योजक सुनील शिरोरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 8:28 PM

कळवण : येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व उद्योजक सुनील दत्तात्रेय शिरोरे यांचे शुक्रवारी (दि.१५) अल्पशा आजाराने मुंबई येथे लीलावती रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असताना निधन झाले. शनिवारी (दि.१६) सकाळी ९ वाजता कळवण येथील गिरणा संगमावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून सुनील शिरोरे यांना वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरावर शोककळा पसरली. कळवण शहरातील व तालुक्यातील विविध धार्मिक संस्थान, सहकारी संस्था उभारणीत सुनील शिरोरे यांचा सिंहाचा वाटा होता. सन २०१० मध्ये शिरोरे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने कमको बँकेवर सत्ता काबीज केली होती. याशिवाय, कळवण शहराचे ग्रामदैवत श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष, कळवण लाडशाखीय वाणीसमाज मंगल कार्यालयाचे माजी अध्यक्ष, कमको बँकेचे माजी अध्यक्ष, श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवाच्या आयोजनात प्रमुख मार्गदर्शक यासह तालुक्यातील व जिल्ह्यातील विविध संस्थांवर त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, तीन भाऊ व बहीण असा परिवार आहे.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक