शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पोलीसपाटील पदासाठी सोमवारी आरक्षण सोडत

By admin | Updated: February 12, 2016 23:22 IST

रिक्त पोलीसपाटील पदासाठी सोमवारी आरक्षण सोडत

निफाड : उपविभागातील निफाड व सिन्नर तालुक्यातील पोलीसपाटील पदाच्या १११ रिक्त जागांकरिता प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत (दि. १५) रोजी सकाळी ११.३० वाजता निफाड येथील निफाड उपबाजार सभागृहात होणार असल्याची माहिती निफाडचे प्रांत डॉ.शशिकांत मंगरूळे यांनी दिली. निफाड तालुक्यात मंजूर पोलीस पदे १३१ असून, पोलीस स्टेशन, आउट पोलीस स्टेशनची संख्या ७ असून, सध्या १२४ पोलीसपाटलांची पदे मंजूर आहेत. रिक्त पोलीसपाटील पदांची संख्या ४६ आहे.सिन्नर तालुक्यात मंजूर पोलीसपाटील पदे १२५ असून, पोलीस स्टेशन आउट पोलीस स्टेशनची संख्या ५ असून, सध्या १२० पोलीसपाटील पदे मंजूर आहेत तर रिक्त असलेल्या पोलीसपाटलांची संख्या ६५ आहे. निफाड व सिन्नर तालुका मिळून एकूण १११ पोलीसपाटलांच्या रिक्त जागा प्रवर्गनिहाय भरण्यात येणार असून, त्यापैकी ३० टक्के पदे महिलांसाठी आरक्षित आहेत. एकूण भरावयाच्या १११ रिक्तपदांपैकी ३३ पदे महिलांसाठी आरक्षण म्हणून राखीव ठेवण्यात आलेली आहे. महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या पदांसाठी त्या प्रवर्गातील महिला उपलब्ध न झाल्यास ते पद त्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येईल. (वार्ताहर)