शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

बिटको रूग्णालयात कर्मचाऱ्यांची अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 00:25 IST

असंख्य तक्रारी : परिचारिकांच्या बदलीची मागणी

नाशिक : नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून कर्मचारी, परिचारिका ठाण मांडून असून, त्यांची अरेरावी वाढल्याने त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम करीत असल्यामुळे परिचाकरिकांसह अनेक कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी अरेरावीने वागत असल्याच्या तक्रारी आहेत. राजकीय आणि स्थानिक असल्याचा दबाव आणून अनेक कर्मचारी बिटको रुग्णालयातच ठाण मांडून आहेत. पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून असंख्य कर्मचारी, परिचारिका येथे काम करीत असून, कामापेक्षा स्वत:ला मिरवण्यातच वेळ खर्ची घातला जात आहे. नियमित सेवा करण्याऐवजी अनेक कर्मचारी रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णांनाच उपदेशाचे डोस पाजत असतात. अनेक कर्मचारी तर प्रशासनावर राजकीय दबाव आणून याच ठिकाणी कायम राहण्यात यशस्वी झालेले आहेत, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांवरदेखील दबाव आणला जात असल्याची चर्चा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्येच सुरू आहे. विशेषत: परिचारिका रुग्णसेवा करण्याऐवजी खासगी कामेच करीत असल्याच्यादेखील तक्रारी आहेत. मात्र याविषयी बोलण्यास येथील अधिकारी आणि कर्मचारीदेखील घाबरत असल्याचे बोलले जाते. विविध कर्मचारी संघटना, राजकीय पक्ष आणि वैयक्तिक ओळखीचा दबाव टाकला जात असल्याने येथील अनागोंदी कारभाराकडे कुणीही गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. येथील कामकाजाचा अनुभव अनेकदा नगरसेवकांनादेखील आला असून, रुग्णालय भेटी दरम्यान असे प्रकार नगरसेवकांच्या दृष्टीस पडले असल्याची बाब नवीन नाही. मात्र कारवाई होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे फावले आहे. (प्रतिनिधी)