शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
3
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
4
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
5
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
6
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
7
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
8
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
10
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
11
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
12
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
13
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
14
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
15
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
16
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
17
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
18
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
19
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
20
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

अंदाजे वाढीव बिल देऊन वीज वितरण कंपनीचा ग्राहकांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 7:32 PM

सायखेडा : मार्च महिन्यापासून सलग तीन महिने वीज वितरण कंपनीचा कोणताही कर्मचारी ग्राहकांच्या घरी येऊन रीडिंग न घेताच युनिटअंदाजे टाकून अवाच्या सव्वा बिल ग्राहकांना दिल्याने अडचणीच्या काळात वितरण कंपनीकडून ग्राहकांना वाढीव बिलाचा शॉक दिला आहे.

ठळक मुद्देतीन महिन्याचे रीडिंग न घेता आले अंदाजे बिल

सायखेडा : मार्च महिन्यापासून सलग तीन महिने वीज वितरण कंपनीचा कोणताही कर्मचारी ग्राहकांच्या घरी येऊन रीडिंग न घेताच युनिटअंदाजे टाकून अवाच्या सव्वा बिल ग्राहकांना दिल्याने अडचणीच्या काळात वितरण कंपनीकडून ग्राहकांना वाढीव बिलाचा शॉक दिला आहे.कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉक डाऊन सुरू करण्यात आले होते. लॉकडाउनच्या काळामध्ये वीज वितरण कंपनीचा कोणताही कर्मचारी थेट ग्राहकांच्या घरी मीटर मध्ये बिल घेण्यासाठी आला नाही.तीन महिन्यानंतर ग्राहकांना काही दिवसांपासून बिल येण्यास सुरु वात झाली आहेत, मात्र हे तीन महिन्याचे सलग एकाच वेळेस बिल आले असून सदर बिल हे मोठ्या प्रमाणात वाढीव आले असल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ग्राहकांना महिन्याला दोनशे तीनशे रु पये येत होते त्यांना तीन महिन्याचे सलग तीन हजार रु पयापर्यंत बिल आकारण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये घरगुती वापरावयाची विज अतिशय कमी प्रमाणात वापरली जाते. जास्त वीज खर्च होईल असे कोणत्याही प्रकारचे उपकरण ग्रामीण भागातील लोकांकडे नाही.वीज वितरण कंपनीने युनिटची शहानिशा करून योग्य ती वीज बिलाची आकारणी करावीअन्यथा वीज बिल भरणा असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे वितरण कंपनीने तात्काळ मागील युनिट नुसार बिल द्यावी वाडी वाले बिल कोणी भरणार नाही अशी चर्चा ग्राहकांमध्ये सुरू आहे

टॅग्स :NashikनाशिकMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ