शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रकवर पडली विजेची तार; मालेगावी दोन ट्रक जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 22:52 IST

मालेगाव : शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावर जुना फारान हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर वीज वितरण कंपनीची केबल तुटून पडल्याने लागलेल्या आगीत दोन ट्रक जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबांच्या साहाय्याने आग विझविण्यात यश मिळविले.

ठळक मुद्देशहरात भरदुपारी ट्रकला आग लागल्याने मोठी गर्दी

मालेगाव : शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावर जुना फारान हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर वीज वितरण कंपनीची केबल तुटून पडल्याने लागलेल्या आगीत दोन ट्रक जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार बंबांच्या साहाय्याने आग विझविण्यात यश मिळविले.शहरात भरदुपारी ट्रकला आग लागल्याने मोठी गर्दी झाली होती. विजेच्या खांबावरून विजेची वायर तुटून ट्रकवर पडल्याने ट्रकने पेट घेतला. त्यात पेस्टीसाईड्स शेतीऔषधे होती, ती सर्व जळून लाखोंचे नुकसान झाले. तर शेजारी रिकामा ट्रक उभा होता. त्यालाही पेटलेल्या ट्रकमुळे आग लागल्याने तोही जळून खाक झाला.

एमएच ११ एम ४४७१ आणि एमएच ०४ ईबी ३०९९ हे दोन्ही ट्रक आग लागून भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या चार बंबाना आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. सध्या शहरात उन्हाचा उकाडा वाढत असून ४० अंशांवर उन्हाचा पारा गेला आहे, त्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

टॅग्स :Fairजत्राAccidentअपघात