शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी १२ रोजी निवडणूक

By admin | Updated: September 4, 2014 00:43 IST

महापौरपदासाठी १२ रोजी निवडणूक

नाशिक : राजकीय पक्षांचेच नव्हे, तर शहरवासीयांचे लक्ष लागून असलेल्या नाशिकच्या महापौरपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या १२ तारखेला निवडणूक होणार आहे. त्यासाठी गुरुवारपासूनच उमेदवारी अर्ज वितरणास सुरुवात होणार आहे. तथापि, त्याआतच वेगाने घडलेल्या घडामोडीत मनसेचे दोन आणि कॉँग्रेसचे दोन नगरसेवक गायब झाल्याने स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. मनसेचे सर्व नगरसेवक रात्री मुंबईकडे रवाना झाले. तेथून ते अज्ञात ठिकाणी रवाना होणार आहेत, तर भाजपा-सेनेत शुक्रवारी चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीनेदेखील नगरसेवकांची बैठक घेऊन कॉँग्रेस समवेत निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी केली आहे.महापौरपदाची निवडणूक निकट येताच इच्छुकांनी व्यूहरचना सुरू केली होती. त्यातच मनसेचे दोन आणि कॉँग्रेसचे दोन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. मनसेच्या नगरसेवकांची मंगळवारी सायंकाळी तातडीने बैठक घेण्यात आली. या बैठकीस नीलेश शेलार, शोभा शिंदे, सतीश सोनवणे, तसेच सुजाता डेरे गैरहजर होते. पैकी सोनवणे आणि डेरे नाशिकमध्येच होते. शेलार आणि शिंदे बाहेर गावी असल्याचे सांगण्यात आले. मनसेचे नगरसेवक फोडण्यास प्रारंभ झाल्यानंतर प्रदेश सरचिटणीस आमदार वसंत गिते यांनी तातडीने नगरसेवकांची बैठक घेतली आणि फाटाफूट टाळण्यासाठी बुधवारी सायंकाळी आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले.