शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

पुण्यस्मरणाचा खर्च टाळून आदिवासी बालकांना शैक्षणिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 2:34 PM

पेठ -घरातील एकूलता एक मुलगा गमावण्याचे आभाळभर दु:ख ऊराशी बाळगून त्याच्या आठवणी चिरकाल स्मरणात रहाव्यात यासाठी पेठच्या जाधव कुंटूबियांनी मुलाच्या प्रत्येक पुण्यस्मरण दिनाला कोणताही धार्मिक विधी न करता आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा घेतलेला निर्णय आदर्शवत ठरला आहे.

पेठ -घरातील एकूलता एक मुलगा गमावण्याचे आभाळभर दु:ख ऊराशी बाळगून त्याच्या आठवणी चिरकाल स्मरणात रहाव्यात यासाठी पेठच्या जाधव कुंटूबियांनी मुलाच्या प्रत्येक पुण्यस्मरण दिनाला कोणताही धार्मिक विधी न करता आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा घेतलेला निर्णय आदर्शवत ठरला आहे.कै. योगेश वसंत जाधव या प्राथमिक शिक्षकाचे सहा वर्षापूर्वी अपघाती निधन झाले. नुकतीच कुठे नोकरी व संसार या दोघांची आनंदी सुरु वात होऊ पाहत असतांना काळाने घात केला .स्वप्नातील संसाराचा डाव सुरू होण्यापुर्वीच मोडला. घरातील एकुलता एक उच्चशिक्षति मुलगा, पती, भाऊ गमावल्पाचे दु:ख जाधव कुटूंबियाला न पेलवण्याएवढे होते. योगेश हे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून पेठ तालुक्यात परिचित होते. म्हणून त्यांच्या दरवर्षीच्या पुण्यस्मरण दिवसाचे औचित्य साधून जाधव परिवाराकडून सामाजिक उपक्र म राबवण्याची प्रथा सुरू केली आहे. योगेशचे संपुर्ण नातेवाईक शिक्षण क्षेत्रात असल्याने बिहण मंदा जाधव-सगणे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आदिवासी मुलांना दप्तर, वहया, पाटया, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत असते.या वर्षी अतिदुर्गम अशा कहांडोळपाडा येथील प्राथमिक शाळेतील चिमूकल्यांना साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी केंद्रप्रमूख जनार्दन जाधव, राजेंद्र भोये, गोवर्धन खंबाईत, रमेश वाघ, प्रविण गायकवाड, अनिल सांगळे, मंदा जाधव, धनराज सगणे, संजय भोये, मधुकर जाधव यांचे सह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक