शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

मेळाचा बंधाऱ्याला लवकरच मान्यता

By admin | Updated: January 23, 2016 22:48 IST

बैठक : जलहक्क संघर्ष समितीची माहिती

ममदापूर : ममदापूर मेळाचा बंधारा बांधण्यासाठी पंधरा दिवसात सचिव समितीची मान्यता मिळणार असल्याची माहिती जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवत सोनवणे यांनी ममदापूर येथील बैठकीत दिली. येथील मेळाचा बंधारा बांधण्यासाठी गेल्या पन्नास वर्षांपासून ग्रामस्थांनी वेळोवेळी उपोषण, घंटानाद, धरणे आंदोलन आदि प्रकाराने प्रशासनाला जागे केले. या बंधाऱ्यासाठी सहा कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर झाला असूनदेखील या कामासाठी सचिव समितीच्या मंजुरीची आवश्यकता आहे. या गोष्टीला सहा महिने उलटूनदेखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे लाभक्षेत्रातील काही ग्रामस्थांसह येवला येथील तहसील कार्यालयासमोर दोन दिवस उपोषणाला बसले होते. त्यामुळे शासन स्तरावर दखल घेऊन बंधारा बांधण्यासाठी लागणारी मान्यता पंधरा दिवसात मिळणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. भागवत सोनवणे यांनी केलेलं उपोषण यशस्वी झाल्याबद्दल ममदापूर ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी सरपंच गंगूबाई ठाकरे, उपसरपंच रावसाहेब काळे, विलास गुडघे, हिरामण सदगीर, संजय म्हस्के, पुंजाबा वैद्य, अरुण साबळे, राजू गुडघे, प्रसाद जाधव, निवृत्ती मुडे, मच्ंिछद्र साबळे, पोपट ठाकरे, ज्ञानेश काळे, विजय गुडघे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. सूत्रसंचालन गोरख वैद्य यांनी केले. (वार्ताहर)