शहरं
Join us  
Trending Stories
1
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
2
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
3
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
4
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
5
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
6
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
7
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
8
Top Marathi News Live: नितीश कुमारांचा मुलगा बनला मंत्री, निशांत कुमार यांनी घेतली शपथ
9
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
10
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
11
Video - हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
12
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
13
Mangala Thoke : शिकण्याची जिद्द! दिवसा घरकाम, रात्री अभ्यास; ६८ वर्षांच्या आजींनी ६०% गुणांसह पास केली बारावी
14
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
15
अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!
16
Samudrik Shastra: चेहरा बघून ओळखा स्वभाव! गोल, चौकोनी की अंडाकृती? काय सांगतो तुमचा 'फेस शेप'?
17
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
18
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
19
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
20
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
Daily Top 2Weekly Top 5

डंपरला कारची धडक; बापलेकाचा मृत्यू

By admin | Updated: July 23, 2014 00:26 IST

उड्डाणपुलावरील घटना : कसबे सुकेणे गावावर शोककळा

नाशिक : उभ्या असलेल्या मुरमाच्या डंपरला अ‍ॅसेंट कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपाारी आडगाव नाक्यावरील उड्डाणपुलावर घडली़ या अपघातात कसबे सुकेणे येथील सिकंदर तांबोळी व त्यांचा मुलगा साहिल तांबोळी (१२) या बापलेकाचा मृत्यू झाला तर याच कुटुंबातील अन्य तीन जण गंभीर जखमी झालेत.त्यांचावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निफ ाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील सिकंदर मुनीर तांबोळी (३५), त्यांची पत्नी रेश्मा सिकंदर तांबोळी (३२), मुलगा साहिल सिकंदर तांबोळी (१२), मुलगी कशिश सिकंदर तांबोळी (१०), मुलगा आलियान सिकंदर तांबोळी हे मुंबईहून नाशिककडे अ‍ॅसेंट कारने (एमएच १७, के - १५८४) येत होते़ मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आडगाव नाक्यावरील स्वामीनारायण पोलीस चौकीजवळील उड्डाणपुलावरून जात असताना या कारने डंपरला (एमएच १५, सीके ८००८) जोरदार धडक दिली़ डंपरला पाठीमागून दिलेल्या
जोरदार धडकेमुळे तांबोळी यांच्या कारच्या पुढील भागाचा चक्काचूर
झाला़
कारमध्ये पुढे बसलेला साहिल सिकंदर तांबोळी (१२) हा गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले़ जखमी रेश्मा तांबोळी, कशिश तांबोळी, आलियान तांबोळी यांच्यावर श्रीजी तसेच साई सेवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़