शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कलानगरमध्ये घरफोडीत रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2016 23:53 IST

कलानगरमध्ये घरफोडीत रोकड लंपास

नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाणे सुरू होऊन एक दिवस उलटत नाही तोच घरफोडीची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़कलानगरमधील स्वामीराज बंगल्यातील रहिवासी महेश दत्तात्रय मोरे हे २९ ते ३१ डिसेंबरदरम्यान बाहेरगावी गेले होते़ चोरट्यांनी ही संधी साधून त्यांच्या बंगल्याचा कडी-कोयंडा तोडून २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ३५ हजार रुपये रोख असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ या प्रकरणी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ पंचवटीतून मनोरुग्ण बेपत्तापेठरोड परिसरात राहणारा २८ वर्षीय मनोरुग्ण गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता आहे. याबाबत त्याच्या नातेवाइकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद केली आहे. हनुमंत शंकर निफाडे (२८) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव असून, तो दिनांक २६ डिसेंबरपासून पेठरोड, म्हसोबानगर येथून बेपत्ता झाला आहे. अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट, तपकिरी रंगाची पॅँट व उजव्या हातावर हनुमानाचे चित्र गोंदलेले असून वरील वर्णनाचा युवक कोणाला आढळून आल्यास पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी पत्रकान्वये केले आहे. (प्रतिनिधी)