शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आर्मस्ट्राँगला दिलेल्या कर्जामुळे जिल्हा बॅँकेची वाढली डोकेदुखी

By admin | Updated: August 26, 2016 00:40 IST

एनपीए वाढणार : १५ कोटींचे कर्ज अडचणीत?

 नाशिक : बेकायदेशीर मालमत्ता जमविल्याप्रकरणी ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत एकीकडे वाढ होत असतानाच त्यांच्या आर्मस्ट्रॉँग कंपनीला दिलेले कर्ज थकल्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकही अडचणीत सापडल्याचे वृत्त आहे.गेल्या काही महिन्यांपासून कारखान्याला दिलेल्या या कर्जाचे हप्ते थकल्याची कबुली जिल्हा बॅँकेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेला आता निफाड सहकारी कारखाना व नाशिक सहकारी कारखान्याप्रमाणेच आर्मस्ट्राँग साखर कारखान्यासाठी दिलेल्या कर्जापोटी त्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकात एनपीएची तरतूद करण्याची वेळ येणार असल्याचे कळते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मालेगाव येथील आर्मस्ट्राँग साखर कारखान्याला सन २०१४-१५ मध्ये कर्ज दिले होते. त्यात वेळोवेळी आर्मस्ट्राँगने रक्कम वाढवून घेतली. त्यामुळे कर्जाची एकूण रक्कम सुमारे १२ कोटींच्या घरात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. आर्मस्ट्राँग साखर कारखान्याला दिलेल्या कर्जापोटी त्याचे व्याज तीन कोटींच्या घरात गेले आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेला १५ कोटींची थकबाकी आर्मस्ट्राँगकडून घेणे आहे. या बदल्यात आर्मस्ट्राँग कारखान्याने ३९ एकर जमीन जिल्हा बॅँकेकडे तारण ठेवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या कर्जाचे हप्ते थकल्याचे जिल्हा बॅँकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)