ओझर : येथील इंग्लिश मीडिअम शाळेचा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी शिक्षक मंडळ अध्यक्ष लक्ष्मण जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून दीपक श्रीखंडे, दिलीप अहिरे, दिलीप चाफळकर, श्रीकांत कोरडे, उमेश कुलकर्णी, गंगाधर बदादे उपस्थित होते. बालगोपाल खेळाडूंनी क्रीडाज्योत आणली, मान्यवरांनी स्वागत केले.
जुन्नरे शाळेत पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 00:58 IST