शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:56 IST

लायन्स क्लब आॅफ नाशिक डिस्ट्रीक्ट ३२३४ डी २ नाशिक रिजनच्या वतीने शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील १३ लायन्स क्लबने एकत्र येत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

नाशिक : लायन्स क्लब आॅफ नाशिक डिस्ट्रीक्ट ३२३४ डी २ नाशिक रिजनच्या वतीने शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील १३ लायन्स क्लबने एकत्र येत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या पुरस्कार वितरण सोहळ्यात वैद्यकीय, विज्ञान, वाणिज्य, कला आणि क्रीडा या क्षेत्रांतील शिक्षकांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रा. डॉ. रवींद्र भवरे, डॉ. ख्रिस्तीबेन सुझायसन, डॉ. वसंत वाघ, डॉ. वर्षा भालेराव, डॉ. अजय भुसरेड्डी, तृप्ती जाधव, यशवंत देशमुख, शालिनी बोरसे, वैशाली सोनवणे, गणेश सुर्यवंशी, राजेंद्र पितृभक्त, विष्णू पोटिंदे, नामदेव कचरे, निर्मला अष्टपुत्रे, कुसुम बुरकूले, संगीता पाटील, पंकज दशपुत्रे, शरद वडजे, शुभांगी बेलगावकर, वर्षा देशमुख, संपत जोंधळे, राजेंद्र पाटील, मधुकर काकळीज, कविता देवकर, शशिकांत अमृतकार, संजय कोठावदे, पंकज पवार, दिलीप केल्हे, राजश्री उन्नीयन, यशवंत जाधव, मनोहर कुलकर्णी, आनंद तांबट, स्नेहलता पवार, ललिता शर्मा, मनीषा कुलकर्णी, रमेश जाधव आदी शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लायन जयंत येवला, अजय अहुजा, सचिन शाह, विनोद कपूर, राजेंद्र मजेठिया, दिवाकर रत्नपारखी आदी उपस्थित होते.