शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

नाशकात समग्र शिक्षाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 19:06 IST

नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. फिजिकल डिस्टन्सचे पालन करून शाळेने पालकांना पाठ्यपुस्तके सोपविली.

ठळक मुद्देपाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप फिजिकल डिस्टन्सचे पालन करून वाटप शाळेने पालकांना सोपविली पाठ्यपुस्तके

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे सेवक संचालक गुलाबराव भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वर्गासाठी वार आणि वेळ याचे वेळापत्रक अगोदरच नियोजन करून पालकांना वर्गांच्या व्हाटस्अप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात आले होते. दिलेल्या वेळापत्रकानुसार दिलेल्या वेळेत फक्त एकच पालक यांना कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थ्याला न आणता स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करुन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून हॅन्ड सॅनेटायझर तसेच टेंपरेचर गणचा वापर करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्याध्यापक अशोकराव ठुबे, पर्यवेक्षक सुरेश सोमवंशी, पुरुषोत्तम थोरात, रघुनाथ आहेर, तसेच वर्गशिक्षक व त्यांना मदत करण्यासाठी इतर शिक्षक,ग्रंथपाल गंगाधर कोरडे उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीSchoolशाळा